रविवार, ११ जुलै, २०२१

सुवर्णविचार

*सुवर्णविचार*

आत्मिक समाधान मिळणे हा कार्याचा उद्देश असेल तर  केलेल्या अशा कार्यातून निश्चितच आत्मोन्नती घडते.

✍🏻©सुवर्णविलास 11/07/21
www.suvarnvilas.blogspot.com