रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

[7/17, 10:48 AM] सुवर्णविलास: मर्यादित ज्ञानावर आधारित परीक्षेतील यश - अपयश हे आयुष्यच्या गुणवत्तेचे मोजमाप असू शकत नाही...हे ज्याला उमगले तो खरा प्रज्ञावंत... 

ज्ञान हे समुद्रकिनाऱ्याच्या वाळूसारखे आहे.जोपर्यंत तुमचे पाय ओले असतील तोपर्यंत ही वाळू तुमच्या पायांना चिकटलेली असेल.. तुमचे पाय कोरडे होतील तेव्हा वाळू निसटून पडलेली असेल...ध्येय निश्चित करून सातत्याने जिद्द,चिकाटी ,मेहनत रुपी ओलाव्याने आपले पाय ओले ठेवा....
[7/17, 10:53 AM] सुवर्णविलास: *सुवर्णविचार*
*मर्यादित ज्ञानावर आधारित परीक्षेतील यश - अपयश हे आयुष्याच्या गुणवत्तेचे मोजमाप असू शकत नाही...हे ज्याला उमगले तो खरा प्रज्ञावंत...* 

 *प्रज्ञावंत माणसेच आयुष्यात यशस्वी झालेली आहेत.*

✍🏻 *सुवर्णविलास*
www.suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा