मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

शुभ दिपावली

दिन हा मांगल्याचा,
स्नेह मनी जपण्याचा,
दिवा लावून माणुसकीचा,
हर्ष लुटूया दिपावलीचा!

✍ सुवर्णविलास

आपणांस व आपल्या कुटूंबास दिपावलीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा!!!

---- श्री.सुनील विलास अस्वले.Whatsapp 9049211785
           suvarnvilas.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा